मा.श्री रविराज देसाई (दादा) अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी तसेच संस्था तपासणी पथकामार्फत महाविद्यालयाची तपासणी   Date : 07/Apr/2025

Featured Image

     लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखाना लि. दौलतनगर संचलित,लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर मरळी व कृषी महाविद्यालयातील  मुलींचे वसतिगृह व मुलांचे वसतिगृह या ठिकाणी आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मा.श्री रविराज देसाई (दादा) अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी तसेच संस्था तपासणी पथकामार्फत महाविद्यालयाची तपासणी करण्यात आली.

         मा.सचिव श्री .कुंभार एन. एस. सर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. शिंदे  एस. एम. सर  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते

        यावेळी माननीय अध्यक्षसो यांनी विद्यार्थ्यांच्या बरोबर विविध विषयावर चर्चा केली व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.