आज दिनांक 20 मे 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे कै. सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 66 व्या पुण्यतिथी दिनी प्रतिमेचे पूजन करताना मा. श्री.डी.एम. शेजवळ साहेब सचिव,मोरणा शिक्षण संस्था, मरळी तसेच मा. श्री एस.डी.शेजवळ सर न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.शिंदे सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विनम्र अभिवादन करण्यात आले.