लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ३९वी पुण्यतिथी साजरी    Date : 12/Jul/2025

Featured Image

              आज दिनांक 12 जुलै 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची ३९वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी  प्रतिमेचे पूजन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य  मा. श्री.डॉ.  शिंदे एस.एम यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व   शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग  व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार  प्रा. शेख जी. ए. सर यांनी मानले.