कृषी महाविद्यालयात मा. श्री. रविराज देसाई दादा - अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा    Date : 16/Aug/2025

Featured Image

आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मा. श्री रविराज देसाई दादा अध्यक्ष - मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे कृषी महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.