मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 38 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.   Date : 16/Jul/2024

 दिनांक: १२ जुलै २०२४- मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांची  38 वी पुण्यतिथी  लोकनेते बाळासाहेब देसाई कृषि महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करून कृषि महाविद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे सर ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.